Template:Welcome/mr

From Wikimedia Commons, the free media repository

Jump to: navigation, search

आपली मूळ लाइसेंसिंग नीति काय आहे. येथे योगदान करण्याकरिता, आपल्याला गहन तांत्रीक योग्यता असणे अनिवार्य नाही. दृढ़तेने येथे योगदान करा, आणि इतर सदस्यांवर उद्देश्यांवर विश्वास ठेवा. हा विकि आहे  ;आणि हा खरेच सोपा आहे.

Icon apps query.svg सहायता हेतु

समुदाय प्रवेशद्वार वर अधिक जानकारी उपलब्ध आहे. आपण सहायता डेस्क,चावडी (विलेज पम्प) अथवा IRC चैनल IRC वर सुद्धा (सरळ पथ)वर प्रश्न विचारू शकता. आपण कोणत्याही प्रचालका शी त्याच्या चर्चा पानावर चर्चा करू शकता. जर आपल्यापाशी काही प्रताधिकारांसंदर्भात विशिष्ट प्रश्न असतील ,तर कॉमन्स लाइसेंसिंगवर विचारा.

Transmission icon.png युक्ति, सल्ला आणि तंत्र
  • आपल्या सदस्य पृष्ठावर बेबल सन्दूक टाका, ज्याने आपल्याला कोणत्या भाषा येतात ते कळते,आणि आपली ग्राफ़िक योग्यता सुद्धा सांगा.
  • आपल्या कडून केल्या गेलेले सर्व अपलोड आपल्या निजी दीर्घेत सुरक्षित आहेत.
  • कृपया चर्चा पृष्टांवर आपले हस्ताक्षर करणे विसरू नका. या करिता ~~~~ टाइप करा;
  • आपल्या संचिकांना इतरांना सुगमते ने शोधण्या योग्य बनवा, या करिता कॉमन सेन्स उपकरण द्वारा आपली संचिका हेतु चांगली वर्गीकरणे पहा,आणि वर्गीकरण करा.
  • कोणत्याही चित्रास न टाकता,त्याचा दुवा टाकण्याकरिता टाइप करा: [[:Image:Foo.jpg]], ज्याने आपल्याला मिळेल: Image:Foo.jpg
  • जर आपण अन्य सहप्रकल्पातून संचिका नक्कल करत असाल तर,कॉमन्स सहायक चा उपयोग करणे विसरू नका.
Nuvola filesystems trashcan full.png काही चूक झाली?
  • काय आपण एखाद्या संचिकेचे नाव बदलणे अथवा इतरत्र कुठे घेऊन जाऊ इच्छिता आहात ? केवळ संचिकेस दुसर्‍यांदा अपलोड करा, आणि जूनीस : {{जुने नाव|सही नाव}} असे लिहून टाका.
  • आणि अधिक माहिती करिता पूर्ण विलोपन(वगळणे) मार्गदर्शिका पहा.

(कृपया पहा: काय आपण या संदेशा वर प्रतिपुष्टि देउ इच्छिता?)