Commons:आमच्याशी संपर्क साधा/प्रेस

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Contact us/Press and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Contact us/Press and have to be approved by a translation administrator.

Other languages:
العربية • ‎বাংলা • ‎català • ‎Deutsch • ‎Ελληνικά • ‎English • ‎Esperanto • ‎español • ‎français • ‎हिन्दी • ‎magyar • ‎Bahasa Indonesia • ‎italiano • ‎日本語 • ‎मराठी • ‎မြန်မာဘာသာ • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎русский • ‎svenska • ‎українська • ‎Tiếng Việt • ‎中文


समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


तुमच्याकडे माईक असेल तर, आमच्याकडे आवाज आहे

जर आपण विकीमिडिया फाउंडेशनशी संपर्क साधण्याचा विचार करीत असेल अशा एखाद्या प्रेसचे सदस्य असाल तर त्यांचे प्रेस विभागात press-at-wikimedia.org किंवा +1 415-839-6885 फोन करून संपर्क साधता येईल. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय संपर्क आहेत, यापैकी काही विविध संलग्न संस्थांसाठी कार्य करतात आणि त्यापैकी काही संपादक आहेत. विकिमिडिया कॉमन्स, विकिपीडिया, विकीमिडिया फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांविषयी माहिती असलेल्या आमच्या सोयींमधे आमच्या प्रेस रूम मधून अधिक माहिती घावे

आपण विकिमीडिया कॉमन्स, विकिपीडिया, विकिमिडिया फाऊंडेशन किंवा त्याच्या संलग्न संस्था असलेल्या एखाद्या सांस्कृतिक भागीदारीमध्ये काम करणार्या एखाद्या संस्थेसाठी काम करत असल्यास, सांस्कृतिक भागीदारींवरील आउटरीच पृष्ठ जेथे आपण नवीन प्रस्ताव देऊ शकतात किंवा अनुभवी पर्यवेक्षकास स्वयंसेवकांच्या संपर्कात राहू शकतात. विकिमिडिया फाउंडेशन किंवा त्याच्या कार्याबद्दल सामान्य प्रश्नांसाठी, प्रस्तुत ईमेल पत्त्यावर ईमेल करा - answers-at-wikimedia.org