Template:Copyvionote/mr

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
प्रताधिकारांकडे लक्ष द्या
[[:{{{1}}}]] तुम्ही चढवलेली फाईल प्रताधिकार भंग असल्याची शक्यता नोंदवली गेली आहे. विकिमिडीया कॉमन्सवर फक्त् मुक्त मजकूर स्वीकारला जातो, ज्यात चित्रे आणि इतर माध्यमांमधील फाईल्सचा समावेश आहे. पारंपारीक प्रताधिकार कायद्यात हे स्वातंत्र्य मिळत नाही, आणि जर इतर प्रकारे उल्लेख केला नसेल तर, जे काही तुम्हांला इंटरनेटवर मिळते ते सर्व काही मुक्त परवान्यात येत नाही, त्यामुळे इथे ते ठेवता येत नाही. त्यातले नक्की कोणते येथे स्वीकारले जाऊ शकते त्याच्या माहितीसाठी, कृपया हे वाचा कॉमन्स:परवाने. तुम्ही हे ही वाचू शकता Commons:Copyright rules, किंवा तुम्ही कॉमन्सच्या धोरणांबाबत अधिक माहितीसाठी येथे प्रश्नही विचारू शकता. Commons:Help desk.

तुम्ही चढवलेली फाईल काढून टाकण्यात येत आहे. जर तुम्हांला असा विश्वास असेल की, ही फाईल काढून टाकणे कॉमन्सच्या धोरणात बसत नव्हते.धोरणे, तुम्ही ती फाईल परत मिळवण्यासाठी येथे विनंती नोंदवू शकता request undeletion.

विकिमिडीया कॉमन्सवर प्रताधिकार भंग खूपच गांभिर्याने विचारात घेतला जातो आणि सतत प्रताधिकार भंग करणाऱ्या सदस्यांना कायमचे तडीपार केले जाऊ शकते तडीपार केले जाऊ शकते.

Afrikaans  asturianu  azərbaycanca  català  čeština  dansk  Deutsch  Deutsch (Sie-Form)‎  English  español  euskara  français  galego  hrvatski  Bahasa Indonesia  italiano  Lëtzebuergesch  magyar  Malti  Bahasa Melayu  Nederlands  norsk  norsk bokmål  norsk nynorsk  Plattdüütsch  polski  português  português do Brasil  română  sicilianu  slovenčina  slovenščina  suomi  svenska  Türkçe  Tiếng Việt  Zazaki  Ελληνικά  беларуская беларуская (тарашкевіца)‎  български  македонски  русский  српски / srpski  тоҷикӣ  українська  հայերեն  मराठी  বাংলা  മലയാളം  ไทย  မြန်မာဘာသာ  한국어  日本語  中文(简体)‎  中文(繁體)‎  עברית  العربية  فارسی  +/−