Template:GODL-India/mr

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात असून सरकारच्या या अधिकृत निर्णयाद्वारे Government Open Data License - India (GODL) मुक्त परवान्यात वापर करण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात आहे Government of India, या परवान्या अंतर्गत या कामाचा वापर केला जाऊ शकतो Government Open Data License - India (GODL).

National भारत सरकारच्या Data Sharing and Accessibility Policy (NDSAP) या धोरणानूसार भारत सरकारने प्रकाशित केलेलया, किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांनी लोकांच्या पैश्यातून निर्माण केलेल्या कोणत्याही प्रकारच्या संवेदनशिल नसलेल्या डिजिटल किंवा अनॆलॊग प्रकारच्या माहितीचा वापर करण्यासाठी सरकारद्वारे जगभरातील कोणालाही, मोफ़त, वापरा, पुर्नौपयोग करा , प्रकाशित करा(मूळ प्रतिंमध्ये किंवा सुधारलेल्या/बदललेल्या स्वरुपात), भाषांतरीत, प्रदर्शित, करता येईल, या मजकूरात/माहितीत भर घालून आणखीन नवी माहिती/मजकूर तयार करता येईल(सेवा आणि उत्पादने), त्याचा वापर कायद्याच्या मर्यादेत राहून व्यावसायीक आणि बिगर व्यावसायीक स्वरूपात आणि माहिती अस्तित्वात असे पर्यंतच्या काळापर्यंत करता येईल.

संपादक सदस्याने माहितीचा स्त्रोत, पुरवणाऱ्याचे नाव आणि श्रेय विधान स्पष्टपणे परवान्याच्या माहितीत उल्लेखलेले असावे, त्यात त्या दस्ताऐवजाचा DOI (Digital Object Identifier), किंवा URL (Uniform Resource Locator), किंवा URI (Uniform Resource Identifier) यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

सदस्याला आणि माहितीचा वापर करणाऱ्याला कोणत्याही स्वरूपात माहिती पुरवणाऱ्या संस्थेचा पाठींबा किंवा प्रवक्तेपण दिले आहे असे वाटेल असे दाखवणारी किंवा दर्शवणारी कोणतीही माहिती दिली जाऊ नये. तसेच माहिती पुरवणाऱ्या संस्था माहितीच्या चुकींबद्दल, त्याने झालेल्या नुकसानीबद्दलची कोणत्याही परिस्थितीत जबाबदारी घेत नाही.

माहिती पुरवणाऱ्या संस्थेकडून माहितीचा सतत आणि अद्यतन झालेल्या स्वरूपात पुरवठा होत राहिल अशी जबाबदारी घेतली जात नाही, शिवाय जर माहिती पुरवली वेळेवर पुरवली गेली नाही तर त्याची जबाबदारी संस्थेवर असत नाही.

अपवाद: या प्रकारच्या माहितीचा या कायद्यात सहभाग केला जात नाही: अ. वैयक्तिक माहिती; अ. संवेदनशील किंवा वाटता येणार नाही अशी माहिती; क. नावे, चिन्हे, माहिती पुरविणाऱ्या संस्थेची बोधचिन्हे, औपचारिक चिन्हे; ड. बौद्धिक मालमत्ता हक्क असलेली माहिती, पेटंट, व्यापारचिन्हे, कार्यालयीन चिन्हे इत्यादी; इ. सैन्याची बोधचिन्हे; ई. ओळखपत्रे; आणि फ. इतर कोणतीही माहिती किंवा सांख्यीकी जी माहितीच्या अधिकाराच्या कलम ८ नूसार सार्वजनिक केली गेलेली नसेल. माहितीचा अधिकार कायदा, २००५.


Deutsch  English  español  français  हिन्दी  日本語  മലയാളം  मराठी  русский  中文(简体)  中文(繁體)  中文(臺灣)  +/−