Marathi subtitles for clip: File:দুনিয়া যখন দোরগোড়ায়.webm

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
1
00:00:02,120 --> 00:00:04,840
नेताजी सुभाषचंद्र बोस 

2
00:00:04,840 --> 00:00:06,160
यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, 

3
00:00:06,545 --> 00:00:09,765
विचारसरणींमधील द्वंद्व, वाद चांगले किंवा वाईट कसेही असले तरी 

4
00:00:10,175 --> 00:00:13,365
आपल्यामधील संघर्षांचे मूळ कारण आहे.

5
00:00:13,815 --> 00:00:14,815
कळले का?

6
00:00:15,320 --> 00:00:18,920
त्यांनी यासाठी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा आधार घेतला.

7
00:00:18,920 --> 00:00:20,780
तू पुन्हा फालतू भाषणबाजी सुरु केली!

8
00:00:20,940 --> 00:00:22,680
त्यांनी असे कोणतेही असे पत्र वडिलांना लिहिले नाही.

9
00:00:22,860 --> 00:00:26,380
तुला काय माहिती आहे रे? व्हॉटसअपच्या खोट्या, फसव्या मजकुरावर अंधविश्वास ठेवणारी तुमची पिढी...

10
00:00:27,125 --> 00:00:28,175
पुस्तके वाचता का तुम्ही कधी?

11
00:00:29,075 --> 00:00:30,355
कधी तरी चाळता तरी का काही पाने?

12



13
00:00:32,975 --> 00:00:33,975
एss

14
00:00:34,105 --> 00:00:35,105
काय?

15
00:00:36,000 --> 00:00:37,000
हा काय भंपकपणा सुरु आहे?

16
00:00:37,000 --> 00:00:40,160
काय वाट्टेल ते बरळणे सुरु आहे...मी स्पष्टपणे सांगतो तुला काय खरे घडले ते 

17
00:00:40,165 --> 00:00:41,165
एss हेलोss

18
00:00:41,260 --> 00:00:44,800
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असे कोणतेही पत्र वडिलांना लिहिलेले नाही.

19
00:00:44,800 --> 00:00:46,195
नेताजींनी पत्र लिहिले ते 

20
00:00:46,200 --> 00:00:48,100
त्यांचे मोठे भाऊ सरतचंद्र बोस यांना.

21
00:00:48,200 --> 00:00:51,215
आणि तू काय सांगत होता? ते स्वामी विवेकानंद यांचे विचार होते...

22
00:00:51,220 --> 00:00:53,740
ते त्यांचे विचार नव्हते,

23
00:00:53,820 --> 00:00:57,275
ते तरी नि:संशयपणे हेगेल या तत्वज्ञाचे विचार आहेत आणि इतर पुस्तके 

24
00:00:57,275 --> 00:01:00,345
जसे ब्लाईंड विल हे हाॅफमन आणि शोपेनहवर याचे  

25
00:01:00,345 --> 00:01:02,380
तसेच हेनरी बर्गसनचे एलन व्हाइटल 

26
00:01:02,540 --> 00:01:04,920
या पुस्तकांचा आधार घेवून त्यांनी हे मांडले 

27
00:01:05,080 --> 00:01:06,220
समजले का तुला?

28
00:01:06,840 --> 00:01:07,840
समजले?

29


30
00:01:28,360 --> 00:01:29,360
बंगाली विकिसोर्सवर क्लिक करा 

31
00:01:30,100 --> 00:01:31,100
आणि वाचा...आता पूर्ण बंगाल वाचू लागेल मूळ साहित्य 

32
00:01:34,000 --> 00:01:35,240
पार्टीला येणार आहेस ना? लवकर ये...

33
00:01:39,200 --> 00:01:39,960
शंतनू

34
00:01:40,340 --> 00:01:42,280
इतक्या उशिरा कोठे चालला आहेस?

35
00:01:44,200 --> 00:01:46,100
लायब्ररीत जातोय, काही पुस्तके वाचायची आहेत.

36
00:01:46,100 --> 00:01:48,160
आत्ता? तेही लायब्ररीत

37
00:01:48,160 --> 00:01:53,020
हो, घरातली पुस्तके वाचून झाली. आता काही नवीन पुस्तके चाळायची म्हणतो...

38
00:01:55,060 --> 00:01:55,720
रिक्षासाठी पैसे...

39
00:01:56,540 --> 00:01:57,300
शंतनूss

40
00:01:58,360 --> 00:01:59,240
ये बघू इकडे.

41
00:02:00,600 --> 00:02:01,760
ये, बस आणि 

42
00:02:04,340 --> 00:02:05,000
नीट पहा काय दिसत आहे यावर ते...

43
00:02:05,760 --> 00:02:07,020
अरे, खरंच काय कमाल आहे!

44
00:02:07,020 --> 00:02:11,480
लायब्ररीत जाण्याची गरजच काय आहे? जेव्हा लायब्ररीच तुझ्या जवळ येऊ शकते!

45
00:02:27,980 --> 00:02:31,520
बंगाली विकिसोर्सच्या रुपात.

46
00:02:31,520 --> 00:02:35,640
bn.wikisource.org