User:Patil Atul Kaduba
Jump to navigation
Jump to search
मी अतुल कडूबा पाटील उतर महाराष्ट्र विद्यापीठात संगणक शास्र या प्रशालेमधील M.C.A या अभ्यास क्रमाच्या द्व्यितीय वर्षला प्रवशित असून मला इथ खूप छान वाटत असून मी या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आपले विद्यापीठ व विकिपीडिया याच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आलेला आहे आणि हे सांगताना मला आत्त्यंत आनंद होत आहे. तसेच हा कार्यक्रम तारीख :१५ /०३ /२०१९ वार शुक्रवार रोजी संपन्न झाला आहे त्याबद्दल आमचे माननीय डॉ.मनीष जोशी सर तसेच सुबोध कुलकर्णी सर आणि कृष्णा चीत्त्यंन याचे आभार मानतो आणि वैभव कोलते ,अतुल पाटील ,पंकज पाटील ,शरद पाटील,गणेश नाईक,मनीष सरकटे ,सचिन उज्जैनाकर व तुषार भोले याचे सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला अस जाहीर करतो. टीप : कृपया नास्ता व चहा केलयाशिवाय कोणीही जाऊ नये.