कॉमन्स:प्रकल्प व्याप्ती/पुरावे

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Project scope/Evidence and the translation is 86% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Project scope/Evidence and have to be approved by a translation administrator.
Shortcuts

ह्या पानावर विकिमिडीया कॉमन्सचे अधिकृत धोरण दिले आहे.

अनेक संपादकांनी हे धोरण स्वीकारलेले आहे त्यामुळे अशी अपेक्षा आहे की सर्वजण या धोरणाचे पालन करतील. काही लहान-सहान बदल या पानात केले जाऊ शकतात, परंतू मोठा बदल करताना समुदायाचे मत घेणे आवश्यक आहे. चर्चा पान या धोरणात मुलगामी बदल करण्यासाठीही येथेच चर्चा करणे अपेक्षित आहे.

सर्व फाईल्सबाबत ती चढवणाऱ्या सदस्याने ती फाईल सार्वजनिक वापरासाठी खूली केलेली आहे किंवा तिच्या निर्मात्यानी ती प्रताधिकारमुक्त केलेली आहे अशी सूचना देणे आवश्यक आहे. निदान ती फाईल कोठून घेतली गेली तिचा स्त्रोत देणे आवश्यक आहे,[1] त्याचबरोबर त्या फाईलच्या मुळ प्रतिचा स्त्रोतही दिला जावा. derivative work. त्याचबरोबर त्या फाईलचा निर्माता आणि प्रताधिकार मालकही उल्लेखला जावा, जर शक्य असेल तर. शिवाय या व्यतिरिक्तही जर आणखीन शंका असेल तर त्या फाईलच्या प्रताधिकार मालकाने ती मुक्त केलेली आहे असा परवाना दिलेला असावा.

जर एखाद्या फाईलमध्ये जर ती एखाद्या ओळखू येणाऱ्या व्यक्तिचे छायाचित्र असेल तर, त्या व्यक्तीने तशी लेखी परवानगी दिलेली असावी जीचा उल्लेख त्या फाईलच्या माहितीमध्ये केला गेलेला असावा. कॉमन्स:ओळखू येऊ शकतील अश्या व्यक्तीच्या छायाचित्रांबद्दल

सर्व फाईल्सबाबत, पुरावे देण्याचा भार हा फाईल चढवणाऱ्या व्यक्तिवरच असतो हे नेहमी लक्षात ठेवा, किंवा चढवणाऱ्या व्यक्तिबरोबर जो कुणी ती फाईल कॉमन्सवर ठेवण्याचा आग्रह करीत असेल त्याने आवश्यक ती माहिती पुराव्यासकट पुरवण्याचा भार घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून ती फाईल कॉमन्सवर ठेवली जाऊ शकेल.

  • एकतर ती फाईल सार्वजनिक वापरासाठी खूली असावी किंवा योग्यप्रकारे परवाना दिलेला असावा आणि
  • आवश्यक त्या प्रकारे फाईलच्या मुक्तस्त्रोत वापरासाठी संमती मिळालेली असावी.

In the case of an old file, date and country of publication can help determine if the file is in the public domain due to age.

नोंदी
  1. जर ती फाईल इंटरनेटवर सापडली असेल तर त्या फाईलचा युआरएल न देता ती ज्या पानावर सापडली आहे त्या पानाचा युआरएल दिला जावा, जेणेकरून इतर संपादक त्या फाईलची पार्श्वभूमी जेव्हा गरज पडेल तेव्हा तपासू शकतील.